लोक सहभाग

लोकसहभागातुन क्रांती......

       

      आज दिनांक १९ जानेवारी रोजी गावातुन गावची प्राथमिक शाळा ISO  करण्‍यासाठी वर्गणी गोळा करण्‍याचे ठरविले.त्‍यानुसार शाळेचे मुख्‍याध्‍यापक,शालेय व्‍यवस्‍थापन समिती पदाधिकारी आणि सहशिक्षक यांचा चमू गावात फिरू लागला.आणि थोडयाच वेळात गावकरी व त्‍यांचे शाळेविषयी  असणारे प्रेम दिसून आले.पंधराच मिनीटात १५०००/-च्‍या आसपास रक्‍कम जमा झाली.गावातील सर्व नागरीकांना शाळेकडून मानाची वंदना..............
      
          आज 31 मार्च अखेर जमा रक्‍कम


अ.नं.देणगीदाराचे नावरक्‍कम
कैलास शेळके5100
ज्ञानेश्‍वर रामदास मख2000
स्‍वानंद पाटील1100
शिवाजी गायकवाड1000
शांताराम शिंदे1000
गोविंदा सुके1000
रविंद्र गायकवाड1000
समाधान शिनगारे1000
अनंथा सिताराम गायकवाड1000
१०ज्ञानेश्‍वर शेनफड पाटील1000
११वसुदेव उत्‍तम मापारी1000
१२विनोद देविदास बंडे1000
१३भारत कडुबा पाटील1000
१४चंद्रकांत बाबुराव गावंडे1000
१५विनोद पाटील500
१६संतोष पाटील500
१७विठठल पाटील500
१८शिवाजी मख500
१९संभाजी पाटील500
२०भागवत सोपान इंगळे500
२१अरूण शिनगारे500
२२रविंद्र चंद्रभान तायडे500
२३नामदेव पाटील500
२४विष्‍णु लोटू पाटील500
२५गोपाळ नारायण पाटील500
२६नामदेव काळे500
२७जमील शहा500
२८रमेश पाटील500
२९गजानन दळवी500
३०भरत शिनगारे500
३१कलाम शे.सलीम500
३२लक्ष्‍मण कडू पाटील500
३३सुधाकर इंगळे300
३४शे.इरफान शे.मुसा250
३५अजबराव मापारी200
३६सुधाकर महाले200
३७गजानन सुके200
३८अर्जुन जाधव200
३९एकनाथ झांबरे200
४०रामभाउ रामचंद्र पाटील200
४१प्रभाकर शेळके200
४२मधुकर झांबरे100
४३राजेंद्र प्रभाकर पाटील100
४४गोविंदा सुखदेव पाटील100
४५भगवान नारायण पाटील100
४६मुकूंदा गाढे100
४७प्रभाकर इंगळे51
४८
४९
५०

No comments:

Post a Comment